S M L
  • 'हेलिकॉप्टरच असंही लँडिंग'

    Published On: Apr 13, 2012 05:28 PM IST | Updated On: Apr 13, 2012 05:28 PM IST

    13 एप्रिलबंगळुरूमध्ये काल एका हेलिकॉप्टरने चक्क एका रहिवासी इमारतीवर लँडिंग केलं होतं. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडचं हे हेलिकॉप्टर होतं. त्याला रहिवासी इमारतीवरच इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज हे हेलिकॉप्टर इमारतीवरून खाली उतरवण्यात आलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close