S M L
  • अहवालामुळे खरं सत्य समोर आलं - अशोक चव्हाण

    Published On: Apr 17, 2012 05:18 PM IST | Updated On: Apr 17, 2012 05:18 PM IST

    17 एप्रिलमाझ्यावर झालेले आरोप हे किती खोटे आणि राजकीय खेळीतून झाल्याचे हे या अहवालावरुन सिध्द झाले आहे अखेर खरं सत्य समोर आलं आहे अशी समाधानकारक प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. न्यायालयीन चौकशी आयोगाच्या अहवालात आदर्शची जमीन ही राज्य सरकारची आहे असं स्पष्ट करण्यात आलं हाच सगळ्यात मोठा उलगडा झाल्याचं अशोक चव्हाणांनी सांगितलं. न्यायालयाच्या अहवालवर मी समाधानी आहे असं अशोकरावांनी सांगितले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close