S M L
  • अहमदनगरमध्ये सुवर्णगणेश मूर्ती इथं ठेवली !

    Published On: Apr 25, 2012 12:05 PM IST | Updated On: Apr 25, 2012 12:05 PM IST

    25 एप्रिल दिवेआगार सुवर्णगणेश मूर्ती चोरी प्रकरणाचा उलगडा करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. अहमदनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या घोसपुरी शिवारात चार संशयित आरोपींना अटक करण्यात आली. या आरोपींनी याच शेतात सुवर्णगणेश मूर्तीचे दागिने पुरवून ठेवले होते. याचा आढावा घेतलाय आमचे अहमदनगरचे रिपोर्टर साहेबराव कोकणे यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close