S M L
  • कोयनेचे महाशिल्पकार

    Published On: Apr 25, 2012 10:32 AM IST | Updated On: Apr 25, 2012 10:32 AM IST

    आज कोयना वीज प्रकल्पाच्या चौथ्या टप्प्यासाठी आज ऐतहासिक लेक टॅपिंग पार पाडलं. धरणातील पाणीसाठा कमी झाल्यावरही धरणातील पाण्याचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी करता यावा यासाठी हे लेक टॅपिंग केलं. याआधी 1999 साली कोयना धरणात आशिया खंडातलं पहिलं लेक टॅपिंग करण्यात आलं होतं. आता 13 वर्षानंतर या प्रयोगाची पुनरावृत्ती करण्यात झाली. पण हे लेक टॅपिंग करण्यासाठी काय उपाय योजना आखण्यात आली याचाच हा आढावा....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close