S M L
  • गंगेची शोधयात्रा (भाग 1 )

    Published On: Apr 28, 2012 02:40 PM IST | Updated On: Apr 28, 2012 02:40 PM IST

    ही फक्त नदी नाही. भारतासाठी या नदीचं महत्त्व अत्यंद पवित्र असं आहे. ही नदी अनेकांना उपजिविका देते. भारताची ही जलनदी अनेकांची जन्मदात्रीही आहे. दैवत, श्रद्धास्थान आहे. या नदीच्या तटावर जन्म आणि मृत्यूचं चक्र पूर्ण होतं. तर 40 कोटी लोकांचं नातं या नदीशी जोडलेलं आहे. अशी ही गंगा. हिमालयातल्या कडीकपार्‍यातून गंगा नंदी वाहते. गंगेच्या उगमस्थानापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत. गंगेला पवित्र का मानलं जातं ? गंगेचं संरक्षण करण्यासाठी कोण धडपडतंय ? गंगा आज का संकटात आहे ? याचा शोध आम्ही घेणार आहोत 'गंगेची शोधयात्रा'मध्ये...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close