S M L
  • विनोद तावडेंचा बाईकवरुन दौरा

    Published On: Apr 28, 2012 04:56 PM IST | Updated On: Apr 28, 2012 04:56 PM IST

    28 एप्रिलविधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही आज सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी तालुक्यातल्या दुष्काळग्रस्त भागांचा दौरा केला. थेट लोकांशी संपर्क साधता यावा यासाठी त्यांनी कारऐवजी चक्क मोटारसायकलवरून गावांना भेटी दिल्या. प्रत्येक वाड्या आणि वस्त्यांवर जाऊन तावडेंनी दुष्काळग्रस्तांची गार्‍हाणी ऐकून घेतली. विनोद तावडेंच्या या बाईकसवारीमुळे या परिसरातले नागरिक आश्चर्यचकीत झाले होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close