S M L
  • त्याला मुलगी व्हायचंय !

    Published On: May 4, 2012 03:13 PM IST | Updated On: May 4, 2012 03:13 PM IST

    02 मेआसामचा बिधान बरुआ हा 21 वर्षाचा तरुण सध्या मुंबईत आला आहे. बिधानला आता मुलगी होण्याची इच्छा आहे. पण घरच्यांचा याला तीव्र विरोध आहे. बिधानला त्याच्या घरच्यानी याबद्दल कित्येक वेळा मारहाण केली आणि त्याला जिवे मारण्याची धमकीसुद्धा दिली असा आरोप बिधानने केला आहे. त्यासाठी घरच्यांच्या विरोधात बिधान कायद्याची लढाई लढतोय. आपल्याला मुलगी बनू द्यावे अशी याचिका दाखल केली आहे. लवकरच यावर कोर्ट आपला निर्णय देणार आहे. त्याच्याशी बातचीत केलीय आमची प्रिन्सिपल करस्पाँडंट अलका धुपकरने...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close