S M L
  • शाळा म्हणते, 50 टक्के फीवाढ वाजवी !

    Published On: May 8, 2012 12:26 PM IST | Updated On: May 8, 2012 12:26 PM IST

    08 मेविक्रोळी इथल्या विद्या विकास मंडळाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये यंदा फीवाढ करण्यात आली आहे. ही फीवाढ वाजवी असल्याचा दावा मॅनेजमेंटने केलाय. पण 275 पालकांनी ही फी भरायला नकार दिला आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे रिझल्ट्सही शाळेने रोखून ठेवले आहे. नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दल सांगतेय आमची सिनिअर करस्पाँडट अलका धुपकर...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close