S M L
  • 'गोदावरीचं गटारीकरण थांबवा'

    Published On: May 10, 2012 05:08 PM IST | Updated On: May 10, 2012 05:08 PM IST

    10 मेगोदावरीचं गटारीकरण थांबवा, या मागणीसाठी नाशिकमधल्या पर्यावरण प्रेमी संघटनांनी आज लाक्षणिक उपोषण केलं. स्वयंसेवी संस्थेतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. इतकचं नाही तर लहान मुलांनीही धरणं धरलं. गोदावरीत वाढलेल्या पानवेली कमी करण्यासाठी नदीपात्रात सोडण्यात येणार ड्रेनेजचं पाणी थांबवावं या मागणीसाठी गोदावरी काठी आंदोलन करण्यात आलंय याबद्दल अधिक माहिती देतेय आमची नाशिकची ब्युरो चीफ दीप्ती राऊत...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close