S M L
  • मुंडे हॉस्पिटल ग्राऊंड झिरो

    Published On: May 24, 2012 05:10 PM IST | Updated On: May 24, 2012 05:10 PM IST

    24 मेपरळी येथील मुंडे हॉस्पिटल अखेर सील करण्यात आलं पण या हॉस्पिटलची पुर्णत:हा दुरअवस्था झाली होती. हॉस्पिटलमध्ये सर्वत्र कचर्‍याचे साम्राज्य पसरले आहे. मोडकळीस आलेली यंत्रणा, अंधारमय खोल्या, सर्वत्र धूळची साम्राज्य, मिळेल त्या जागेत बनवलेले बेड अशी दुरवस्था मुंडे हॉस्पिटलची होती. या हॉस्पिटलच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमची प्रिन्सिपल करस्पाँडंट अलका धुपकर हिनं...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close