S M L
  • ऐश्वर्या 'कान्स'मध्ये सहभागी

    Published On: May 25, 2012 12:03 PM IST | Updated On: May 25, 2012 12:03 PM IST

    25 मेकन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चनचं दर्शन तिच्या चाहत्यांना काल पहिल्यांदा झालं. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये भारतीय प्रेक्षकांना उत्सुकता होती ती ऐश्वर्या राय-बच्चन हिची... काल ती या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालीे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऐश्वर्या सलग अकराव्यांदा सहभागी होतेय. ऐश्वर्या ब्रँन्ड एम्बेसेडर असलेल्या कॉस्मेटिक ब्रँन्डच्या प्रमोशनसाठी ती कान्समध्ये सहभागी झाली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close