S M L
  • विद्याचा मराठमोळा ठेका

    Published On: May 25, 2012 04:55 PM IST | Updated On: May 25, 2012 04:55 PM IST

    25 मेफेरारी की सवारी हा सिनेमा सध्या गाजतोय तो विद्या बालनने त्यात सादर केलेल्या लावणीसाठी. विद्यानं या सिनेमात मराठमोळ्या रूपात लावणी सादर केलीय. फेरारी की सवारीनं एक प्रमोशनल इव्हेंट केला आणि त्यात विद्या बालननं लावणी सादर केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close