S M L
  • वाहनांना दिली फाशी

    Published On: May 29, 2012 12:10 PM IST | Updated On: May 29, 2012 12:10 PM IST

    29 मेपेट्रोल दरवाढीचा निषेधार्थात मनसेच्या कार्यकर्त्यांनी वेगळ्याच पध्दतीने आंदोलन केलं. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यांनी चक्क वाहनांनाच फाशी दिली. तब्बल साडेसात रुपयांनी पेट्रोलचे भाव वाढल्याने सर्वसामान्यांना वाहन चालवणंच अवघड झालं असून सरकारनं ही दरवाढ तातडीनं मागं घ्यावी अशी मागणीही या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी केली आहे. आता ही वाहनंही मृतप्राय झाल्याने त्यांना आत्महत्येशिवाय पर्यायच शिल्लक राहीला नाही असं त्यांनी या प्रतीकात्मक आंदोलनातून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close