S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • भारिपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज
  • भारिपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा अमानुष लाठीचार्ज

    Published On: Jun 1, 2012 02:15 PM IST | Updated On: Jun 1, 2012 02:15 PM IST

    01 जून 2012मुंबईतील सीएसटी परिसरातील सिध्दार्थ कॉलेजबाहेर आज दुपारी 2 च्या सुमाराला भारिपच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांत धुमश्चक्री उडाली. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. हा लाठीचार्ज इतका भयानक होत की, यात कार्यकर्त्यांची डोकी फुटली, हात पाय फ्रक्चर झाली. याप्रकरणी न्यायालयात प्रकाश आंबेडकर यांचे वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी अर्ज दाखल केला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close