S M L
  • माऊलींच्या पालखीची तयारी

    Published On: Jun 7, 2012 01:05 PM IST | Updated On: Jun 7, 2012 01:05 PM IST

    07 जूनवारी जसजशी जवळ येतेय तिच्या तयारीला वेग येतोय. माऊलींच्या पालखीची तयारीही आता पूर्ण झालीय. चांदीचं तबक,चौरंग,विडा,अशा अनेक गोष्टी माउलींच्या पालखीबरोबर नेल्या जाताहेत. पुजाअर्चा,नैवेद्यासाठी या सगळ्या गोष्टी सोबत नेल्या जातात.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close