S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • पिंपरी-चिंचवडमध्ये रंगलं तुकोबांच्या पालखीचं रिंगण
  • पिंपरी-चिंचवडमध्ये रंगलं तुकोबांच्या पालखीचं रिंगण

    Published On: Jun 12, 2012 03:13 PM IST | Updated On: Jun 12, 2012 03:13 PM IST

    12 जूनपिंपरी चिंचवडमध्ये आज तुकारामांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण रंगलं. वारकर्‍यांसोबत पुणेकरांनी या रिंगणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या वर्षीपासूनच लोकांच्या आग्रहामुळे या रिंगणाची सुरुवात झाली. संध्याकाळी पाचच्या सुमारास हजारो वारकर्‍यांच्या उपस्थितीत.. टाळ मृदुंगाच्या गजरात.. हे रिंगण मोठ्या उत्साहात पार पडलं.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close