S M L

मंदीतही कर्जाची वाढती मागणी - रिझर्व्ह बँक

17 डिसेंबर, मुंबईबँकांच्या कामकाजाबाबत रिझर्व्ह बँकेनं एक रिपोर्ट जाहीर केलाय. मंदीचं वातावरण असुनही मार्केटमध्ये कर्जाची मागणी वाढत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. चलनपुरवठ्यावर लक्ष असल्याचं आरबीआयनं सांगितलंय. बँकांनीही महागाई लक्षात घेऊनच व्याजदर ठरवावेत, असा सल्ला आरबीआयनं दिलाय. 2007 - 08 या आर्थिक वर्षात बँकांच्या डिपॉझिटमध्ये 23 टक्क्यांनी वाढ झालीय. यावर्षी कृषी क्षेत्राला सगळ्यात कमी कर्ज दिलं गेलं, त्यामुळे कृषी क्षेत्राला अधिक अर्थसहाय्य उपलब्ध करुन द्यावं, असंही आरबीआयनं सांगितलंय. सर्व बँकांचे व्यवहार अधिक पारदर्शक होण्याची आवश्यकता असल्याची गरज या रिपोर्टमध्ये व्यक्त करण्यात आलीये.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 17, 2008 01:50 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 17, 2008 01:50 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close