S M L
  • तुकोबांच्या पालखीला मेंढ्यांचं गोल रिंगण

    Published On: Jun 20, 2012 02:26 PM IST | Updated On: Jun 20, 2012 02:26 PM IST

    20 जूनग्यानबा तुकारामच्या जयघोषात आज संत तुकाराम महाराजांची पालखी काटेवाडीमध्ये पोहोचली. काटेवाडी इथे परीट कुंटंुबाच्या वतीनं धोतरा़च्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं. ही अनोखी परंपरा बघण्यासाठी वारकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यानंतर पालखीभोवती मेंढ्यांचं रिंगण पार पडलं. त्यानंतर पालखी सणसरला मुक्कामाला जाणार आहे. तर दुसरीकडे माऊलींच्या पालखीचा लोणंदला मुक्काम आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close