S M L
  • मंत्रालय काल आणि आज

    Published On: Jun 22, 2012 10:58 AM IST | Updated On: Jun 22, 2012 10:58 AM IST

    22 जूनमंत्रालयाला लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. काल लागलेली आग आज सकाळी आठच्या सुमारास थंड झाली. मात्र अजूनही काही ठिकाणी छोट्या प्रमाणात आग धुमसतेय. मंत्रालयातील भींतींचं तापमान मोठ्या प्रमाणात असल्यानं दोन दिवस तरी कुलिंगचं काम चालणार असल्याचं फायर ब्रिगेडनं सांगितलंय. त्यामुळे मंत्रालयाची बिल्डिंग सात दिवस बंद राहणार आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close