S M L
  • मंत्र्यांच्या केबिनचा उरला सांगाडा

    Published On: Jun 22, 2012 04:45 PM IST | Updated On: Jun 22, 2012 04:45 PM IST

    22 जूनमंत्रालयात लागलेल्या आगीत चौथा, पाचवा आणि सहावा मजला जळून खाक झालाय. सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चेंबर जळूण खाक झाले आहे याची दृश्यं आयबीएन लोकमतच्या हाती लागली आहेत. या व्हिडिओमध्ये मंत्र्यांच्या दालनाचा नुसता सांगाडा उरला आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close