S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मंत्रालयातील मृतांच्या वारसांना 25 लाखांची मदत
  • मंत्रालयातील मृतांच्या वारसांना 25 लाखांची मदत

    Published On: Jun 25, 2012 10:18 AM IST | Updated On: Jun 25, 2012 10:18 AM IST

    25 जूनअग्नितांडवात तीन मजले जळून खाक झाल्यानंतर 100 तासातच मंत्रालयात राज्याचा कारभार आजपासून सुरू झालाय. मंत्रालयातील तीन मजल्यात कामाला आज सुरुवात झाली आहेत. या आगीत झालेल्या नुकसानातून खबरदारी घेत यापुढे सर्व कारभार पेपरलेस करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आगीत मृतांच्या नातेवाईकांना 25 लाखांची मदत देण्यात येणार आहे अशी घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close