S M L
  • आठवणीतले पंचमदा..

    Published On: Jun 27, 2012 12:48 PM IST | Updated On: Jun 27, 2012 12:48 PM IST

    27 जून जेष्ठ संगीतकार आर डी बर्मन यांचा आज वाढदिवस आहे. आपल्या संगीताने पंचमदा यांनी बॉलिवूडला वेगळी ओळख तर दिलीच पण त्यांच्या संगीतामुळे त्यांना जगात सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून मानही मिळाला. आजही त्यांच्या कोणताही संगीतकार बरोबरी करू शकणार नाही. पंचम यांना पंचमदा या नावाने ही ओळखले जाते. पंचमदांनी 18 चित्रपटांना आपला आवाज दिला आहे. भूत बंगला, और प्यार का मौसम या चित्रपटात अभिनय सुध्दा केला आहे. अशा महान संगीतकाराची आज जंयती....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close