S M L
  • इशा अडकली लग्नाच्या बेडीत

    Published On: Jun 29, 2012 12:32 PM IST | Updated On: Jun 29, 2012 12:32 PM IST

    29 जूनबॉलिवूड अभिनेत्री इशा देओल आज लग्नाच्या बेडीत अडकली. धर्मेंद आणि हेमा मालिनी यांची मुलगी इशा देओलचं लग्न बिझनेसमन भरत तख्तानीसोबत मोठ्या दिमाखात पार पडलं. आज जुहूच्या इस्कॉन मंदिरात हा लग्नसोहळा पारंपारिक आणि मोजक्याचं पाहुण्याच्या उपस्थित थाटामाटात पार पडलं. दाक्षिणात्य रितीरिवाजानुसार हा विवाहसोहळा पार पडला. नवविवाहीत जोडप्यास शुभेच्छा देण्यासाठी अमिताभ बच्चन,अभिषेक बच्चन अशी बॉलिवूडची अनेक मंडळी हजर होती.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close