S M L
  • 'सुपरकूल' टीमशी बातचीत

    Published On: Jul 3, 2012 03:40 PM IST | Updated On: Jul 3, 2012 03:40 PM IST

    03 जुलैबालाजी टेलिफिल्म निर्मित 'क्या कूल है हम' च्या यशानंतर पुन्हा एकदा रितेश-तुषार प्रेक्षकांना कूल करण्यासाठी येतं आहे. येत्या 27 जुलै रोजी सुपरकूल रिलीज होतं आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन केलंय सचिन यार्दी यांनी. या सुपरकूल टीमशी केलेली ही खास बातचीत

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close