S M L
  • 'संगीता मिळाली आमच्या जीवात जीव आला'

    Published On: Jul 7, 2012 12:52 PM IST | Updated On: Jul 7, 2012 12:52 PM IST

    07 जुलैगेल्या एका महिन्यापासून मुलीचा शोध घेत होतो पण काही पत्ता लागला नाही. आज आमची मुलगी आम्हाला मिळाली आमच्या जीवात जीव आला अशी प्रतिक्रीया संगीताचे वडिल लक्ष्मण पवार यांनी दिली. तसेच संगीताच्या आई-वडिलांनी पोलीस दलाचे आणि माध्यमांचे आभार मानले आम्ही आयुष्यभर पोलिसांचीही मदत विसरणार नाही असं ते म्हणाले. संगीताच्या आई-वडिलांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी पंकज क्षिरसागर यांनी....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close