S M L
  • आ.शशिकांत शिंदेंनी दिला सरकारला घरचा आहेर

    Published On: Jul 11, 2012 03:04 PM IST | Updated On: Jul 11, 2012 03:04 PM IST

    11 जुलैराज्यात पावसाचं आगमन उशिरा झालंय. पण काही भागांमध्ये अजूनही पुरेसा पाऊस झालेला नाही आणि आता तर मध्य महाराष्ट्रात पावसाची परिस्थिती चिंताजनक असल्याचं खुद्द केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलंय. दरम्यान विधीमंडळात आज राज्यातील दुष्काळाबाबत चर्चा झालीये.दोनही सभागृहात या चचा झाली आहे. दुष्काळाच्या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार शशीकांत शिंदे यांनी सरकारलाच घरचा आहेर दिलाय. दुष्काळग्रस्त जनतेसाठी करण्यात आलेले नियम योग्य पद्धतीने राबवण्यात येत नाही, याबद्दल त्यांनी सरकारला जाब विचारला. त्यांचं काय म्हणणंय ते जाणून घेतलंय, आमचे सीनिअर करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close