S M L
  • 'जोकर' सिनेमाचा फर्स्ट लूक

    Published On: Jul 12, 2012 04:03 PM IST | Updated On: Jul 12, 2012 04:03 PM IST

    12 जुलै'रावडी राठोड' सिनेमा हिट झाला आणि त्यातली अक्षय कुमार-सोनाक्षी यांची जोडीही तितकीच हिट झाली. आता हीच जोडी पुन्हा एकदा दिसणार आहे जोकरमध्ये...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close