S M L
  • सुपरस्टार राजेश खन्ना यांना अखेरचा निरोप

    Published On: Jul 19, 2012 08:21 AM IST | Updated On: Jul 19, 2012 08:21 AM IST

    19 जुलैबॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांनी आज जगाचा अखेरचा निरोप घेतला. आज सकाळी 10 वाजता त्यांच्या आशिर्वाद बंगल्यापासून अंत्ययात्रेला सुरूवात झाली. त्यांच्या पार्थिवावर विलेपार्ले इथल्या वाघजीभाई स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक बॉलिवूडच्या मान्यवर सहभागी झाले होते. आपल्या लाडक्या 'आनंद' ला अलविदा करण्यासाठी अनेक चाहत्यांनी गर्दी केली होती यावेळी अनेकांचे डोळे पाणावले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close