S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • मावळत्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निरोप
  • मावळत्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना निरोप

    Published On: Jul 25, 2012 12:40 PM IST | Updated On: Jul 25, 2012 12:40 PM IST

    25 जुलैमावळत्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांना आज निरोप देण्यात आला. प्रतिभाताई आता दिल्लीतील त्यांच्या नव्या घरी राहतील. प्रतिभाताईंना निरोप देण्यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंह, पी. चिदंबरम, हमीद अन्सारी यांच्यासह केंद्रीय मंत्री व खासदार उपस्थित होता.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close