S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • थेट लंडनहून ऑलिम्पिक 'रिपोर्ट'र : उद्घाटन सोहळ्याबाबत
  • थेट लंडनहून ऑलिम्पिक 'रिपोर्ट'र : उद्घाटन सोहळ्याबाबत

    Published On: Jul 27, 2012 01:09 PM IST | Updated On: Jul 27, 2012 01:09 PM IST

    27 जुलैतिसर्‍या ऑलिम्पिकसाठी लंडन शहर सज्ज झाला आहे. 17 दिवस चालणार्‍या या ऑलिम्पिक महासोहळ्यासाठी जगभरातील खेळाडू आणि क्रीडाप्रेमी लंडनमध्ये दाखल झालेत. लंडनमध्ये ऑलिम्पिक पार्क तयार करण्यात आलंय. विविध मैदानांसह या पार्कमध्ये खेळाडू आणि पदाधिकार्‍यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आलीय.ऑस्कर विजेते दिग्दर्शक डॅनी बोएल यांनी हा सोहळा दिग्दर्शीत केलाय. याचं उद्घाटन सोहळ्‌याबाबत सांगतोय संदीप चव्हाण

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close