S M L
  • गगन नारंगशी बातचीत

    Published On: Jul 31, 2012 01:24 PM IST | Updated On: Jul 31, 2012 01:24 PM IST

    31 जुलैकालचा सोमवार भारतासाठी लकी होता कारण लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतानं मेडलचं खातं उघडलंय. 10 मीटर एअर रायफलमध्ये गगन नारंगनं ब्राँझ मेडलची कमाई केली. गगननं 701.1 पॉईंटची कमाई केली. भारताचं हे आठवं वैयक्तिक मेडल ठरलंय.जागतिक पातळीवरील सर्व मेडल्स गगननं जिंकली होती. पण जग जिंकणार्‍या गगनला फक्त आणि फक्त ऑलिम्पिक मेडलनं हुलकावणी दिली होती.. पण अखेर गगन ऑलिम्पिक मेडललाही गवसणी घातली. ब्राँझ मेडल विजेत्या गगन नारंगशी बातचीत केलीय आमचा स्पोर्ट्स एडिटर संदीप चव्हाण यांनी....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close