S M L
  • अण्णांनी मागितली मीडियाची माफी

    Published On: Jul 31, 2012 02:17 PM IST | Updated On: Jul 31, 2012 02:17 PM IST

    31 जुलैटीम अण्णांनी मीडियाची माफी मागितली आहे. काल काही अण्णासमर्थकांकडून मीडियावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर ब्रॉडकास्ट एडिटर असोसिएशनने या घटनेसंदर्भात टीम अण्णांनी माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यानंतर आज स्वत: अण्णा हजारेंनी मीडियाची माफी मागितली. एवढचं नव्हे तर त्यांनी हुज्जत घालणार्‍या समर्थकांना चांगलाच दम दिला. आंदोलनादरम्यान हिंसा झाली तर उपोषण मागे घेऊ असा सज्जड दमही त्यांनी आंदोलकांना दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close