S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • नक्षलवाद संपवण्यासाठी संवाद गरजेचा - सुशीलकुमार शिंदे
  • नक्षलवाद संपवण्यासाठी संवाद गरजेचा - सुशीलकुमार शिंदे

    Published On: Aug 1, 2012 12:14 PM IST | Updated On: Aug 1, 2012 12:14 PM IST

    01 ऑगस्टनक्षलवाद ही मोठी समस्या आहे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे त्यांच्याशी संवाद साधला जात नसल्यामुळे समस्या वाढत आहे त्यांचे प्रश्न समजून घेतले तर त्यातून मार्ग निघू शकतो असा विश्वास गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला आहे. आज बुधवारी सुशीलकुमार शिंदे आणि पी.चिदंबरम यांनी गृहमंत्रालय आणि अर्थमंत्रालयाचा कारभार हाती घेतला. यानंतर सुशीलकुमार शिंदे यांनी आयबीएन-लोकमतला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी ते बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close