S M L
  • पुणे स्फोट : सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी ?

    Published On: Aug 2, 2012 12:03 PM IST | Updated On: Aug 2, 2012 12:03 PM IST

    02 ऑगस्टबॉम्बस्फोट झालेल्या 3 ठिकाणचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांच्या हाती लागलेत..मात्र या फूटेजमधून काही संशयास्पद आढळलेलं नाही अशी माहिती सुत्रांकडून मिळालेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देना बँक आणि मॅकडोमाल्ड या दोन स्फोट झालेल्या ठिकाणचा सीसीटीव्ही कॅमेरा बंद असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट नंतर उभारलेली सीसीटीव्ही यंत्रणा कुचकामी ठरल्याचं उघड झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close