S M L
  • अफवांवर विश्वास ठेऊ नका - अजितदादा

    Published On: Aug 2, 2012 11:59 AM IST | Updated On: Aug 2, 2012 11:59 AM IST

    02 ऑगस्टपुण्यात झालेल्या साखळी स्फोट ही घटना दहशतवादी हल्ला होता का याची चौकशी होत आहे पण नागरीकांनी घाबरु नये कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये असं आवाहन पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close