S M L
  • पुण्यात कमी तीव्रतेचे स्फोट

    Published On: Aug 1, 2012 06:15 PM IST | Updated On: Aug 1, 2012 06:15 PM IST

    01 ऑगस्टपुण्यात गजबजलेल्या जंगली महाराज रस्त्यावर आज संध्याकाळी साडे सातच्या सुमारास चार ठिकाणी कमी तीव्रतेचे स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली. जंगली महाराज रस्त्यावर देना बँकच्या मागे, मॅकडोनाल्ड आणि बालगंधर्व मंदिरच्या गेटवर तिसरा स्फोट झाला. तर चौथा स्फोट हा गरवारे चौकात एका बुटाच्या दुकानाबाहेर झाला आहे. या स्फोटात एक जण जखमी झाला आहे. राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून दिल्ली,मुंबईहून एनआयचे पथक घटनास्थळी रवाना झाले आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close