S M L
  • नेमबाज राही सरनोबतशी बातचीत

    Published On: Aug 1, 2012 12:16 PM IST | Updated On: Aug 1, 2012 12:16 PM IST

    01 ऑगस्टलंडन ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्रातल्या क्रीडाप्रेमींंसाठी आजचा दिवस महत्वाचा होता. भारतीय नेमबाजी टीममध्ये खेळणारी महाराष्ट्राची एकमेव नेमबाज राही सरनोबतच्या कामगिरीवर सगळ्यांचं लक्ष होतं, पण त्यांची निराशा झाली. पण महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात राही सरनोबत फायनलसाठी पात्र ठरु शकली नाही. पात्रता फेरीत राही सरनोबतला 16 व्या स्थानावर समाधान मानावं लागलंय. राहिनं 600 पैकी 579 पॉईंटची नोंद केली

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close