S M L
  • पाचवा स्फोटक निकामी

    Published On: Aug 1, 2012 06:20 PM IST | Updated On: Aug 1, 2012 06:20 PM IST

    01 ऑगस्टपुण्यातील जंगली महाराज रोडवर झालेल्या चार कमी तीव्रतेच्या स्फोटातील पाचवा स्फोट निकामी करण्यात आला होता. या स्फोटात पेन्सील सेल आणि डिटोनेटर वापरण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close