S M L
  • आर.आर.पाटील यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर

    Published On: Aug 13, 2012 03:43 PM IST | Updated On: Aug 13, 2012 03:43 PM IST

    13 ऑगस्टमी शेपूट घालणार्‍यांपैकी नाही, शेपूट पिरगळणारा आहे असं सडेतोड उत्तर गृहमंत्री आर आर पाटील यांनी राज ठाकरे यांच्या टिकेला दिले आहे. राज यांनी संध्याकाळी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन शनिवारी सीएसटी येथे झालेल्या हिंसाराचाला गृहखाते जबाबदार आहे. गृहमंत्री आर.आर.पाटील अपयशी ठरले आहे अशी टीका राज यांनी केली होती.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close