S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • राजकारण जवळून पाहणारा नेता हरपला - राज ठाकरे
  • राजकारण जवळून पाहणारा नेता हरपला - राज ठाकरे

    Published On: Aug 14, 2012 02:10 PM IST | Updated On: Aug 14, 2012 02:10 PM IST

    14 ऑगस्टमहाराष्ट्राचं राजकारणाला खूप जवळून पाहणारा, जिल्हा-जिल्ह्यांची, लोकांची जबरदस्त,महाराष्ट्राची नसनस माहिती असलेला खूप मोठा नेता आज आपल्यातून गेला. त्यांच्या कुटुंबीयांवर हा मोठा आघात आहे. त्यांना दुख पचवण्याची शक्ती मिळावी परमेश्वरांकडे प्रार्थना करतो अशी प्रतिक्रिया मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close