S M L
  • ऑलिम्पिकवीरांचा सत्कार

    Published On: Aug 16, 2012 05:37 PM IST | Updated On: Aug 16, 2012 05:37 PM IST

    16 ऑगस्टलंडन ऑलिम्पिकमध्ये पदक विजेत्यांचा क्रीडा मत्रालयाकडून सत्कार करण्यात आला. सुशील कुमार, मेरी कोम, गगन नारंग, विजय कुमार, योगेश्वर दत्त आणि सायना नेहवाल यांचा क्रीडा मंत्रालयाने आज सत्कार केला. लंडन ऑलिम्पिकमध्ये यावेळी पहिल्यांदाच सहा पदकं जिकण्याची कामगिरी भारतीय ऍथलीटसनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close