S M L
  • सलमानच्या घरी ईद साजरी

    Published On: Aug 20, 2012 03:15 PM IST | Updated On: Aug 20, 2012 03:15 PM IST

    20 ऑगस्टअभिनेता सलमान खानच्या घरीही आज ईदचा उत्साह मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. सलमान खानने आज सकाळी मुंबईतल्या बॅन्ड्राइथल्या त्याच्या घरी सगळ्या कुटुंबियासोबत ईद साजरी केली. या वेळेस सलीम खान,अरपीता,अरबाझ खान,सोहेल खान,मलायका,अलविरा आणि संगीतकार अनू मलिक या सगळ्या मंडळींनी एकत्र येउन ईद साजरी केली. आता बघायचय नुकताच रिलीज झालेला सलमान खानचा एक था टायगर हा सिनेमा बॉक्स ऑफीसवर ईदच्या निमित्ताने नवा रेकॉर्ड करतोय की नाही ते...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close