S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • रिपाईच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा पुतळा जाळला
  • रिपाईच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचा पुतळा जाळला

    Published On: Aug 22, 2012 01:06 PM IST | Updated On: Aug 22, 2012 01:06 PM IST

    22 ऑगस्टभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेसाठी भिमसैनिक लढा देत आहे. मात्र काल मंगळवारी इंदू मिलसंदर्भात राज ठाकरेंनी आपल्या भाषणात केलेल्या टीकेविरोधात औरंगाबाद मध्येही आरपीआय कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी आरपीआय कार्यकर्त्यांनी राज ठाकरे याचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी सिडको चौकात घोषणा देत रास्ता रोको आंदोलन केलंय.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close