S M L
  • राज ठाकरेंनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

    Published On: Aug 27, 2012 05:05 PM IST | Updated On: Aug 27, 2012 05:05 PM IST

    27 ऑगस्टमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांची भेट घेतली. पोलिसांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचाही पुनरुच्चार केला. नवे आयुक्त चांगलं काम करतील अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. पोलिसांच्या कुटुंबीयांसाठीही आयुक्तांनी सकारात्मक विचार करावा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close