S M L
  • मद्यधुंद 'चिल्लर पार्टी'

    Published On: Aug 28, 2012 04:00 PM IST | Updated On: Aug 28, 2012 04:00 PM IST

    28 ऑगस्टपुण्यामध्ये एका हॉटेलमध्ये 10 वी आणि 11 वीच्या अल्पवयीन मुला-मुलींच्या 'दारु पार्टी'चा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुलांच्या पालकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत मुंढवा भागातील रिव्हर व्ह्यू हॉटेलवर छापा टाकला. या छाप्यात 800 मुलं मुली दारुच्या धुंदीत आढळून आले. पोलिसांना काही मुला मुलींना ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल आणि पार्टी आयोजकावर खटले दाखल केले आहे. विशेष म्हणजे या पार्टीचे आयोजन फेसबुक आणि ब्लॅकबेरी मेसेंजरच्या माध्यमातून करण्यात आले होते.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close