S M L
  • कसाबला फाशीच्या निर्णयावर पुण्यात जल्लोष

    Published On: Aug 29, 2012 11:23 AM IST | Updated On: Aug 29, 2012 11:23 AM IST

    29 ऑगस्टदहशतवादी कसाबच्या फाशीची शिक्षा सुुप्रीम कोर्टाने कायम केली याचं भाजपनं स्वागत केलंय. पुण्यात भाजपच्या युवा मोर्चानं रॅली काढून ढोल-ताशांच्या गजरात आनंद साजरा केला. आता कसाबला लवकरात लवकर फाशी द्यावी, अशी मागणी भाजपने केली आहे.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close