S M L
  • केबीसी 6 ची झलक

    Published On: Aug 30, 2012 05:35 PM IST | Updated On: Aug 30, 2012 05:35 PM IST

    30 ऑगस्टकौन बनेगा करोडपती या शोचा सिझन-6 येत्या 7 सप्टेंबरपासून सोनी चॅनलवर सुरू होत आहे. या शोमधल्या अँकरच्या हॉट सिट वर पुन्हा एकदा अमिताभ बच्चन यांची जादू पहायला मिळणार आहे. यावेळी काही पत्रकार आणि फोटोग्राफर हॉट सिटवर बसून केबीसी खेळले.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close