S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • कसाबला लवकरात लवकर फाशी द्यावी - एकनाथ ओंबळे
  • कसाबला लवकरात लवकर फाशी द्यावी - एकनाथ ओंबळे

    Published On: Aug 29, 2012 01:36 PM IST | Updated On: Aug 29, 2012 01:36 PM IST

    29 ऑगस्टकसाबला लवकरात लवकर फाशी व्हावी, गरज पडल्यास घटनेतही बदल करावेत अशी मागणी शहीद तुकाराम ओंबळेंचे भाऊ एकनाथ ओंबळे यांनी केलीय. त्यांच्याशी बातचीत केलीय आमचे सिनियर करस्पाँडंट विनोद तळेकर यांनी...

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close