S M L
  • सईची बोल्ड अदा

    Published On: Aug 29, 2012 01:58 PM IST | Updated On: Aug 29, 2012 01:58 PM IST

    29 ऑगस्टबॉलिवूडचा 'नो एंट्री' सिनेमा आता मराठी येतोय पुढील महिन्यात हा सिनेमा रिलीज होणार आहे. पण हा सिनेमा रिलीज होण्याअगोदरच चर्चेत आला आहे. अंकुश चौधरी दिग्दर्शित नो एन्ट्री सिनेमात सई ताम्हणकरनं साकारलेल्या बोल्ड भूमिकेने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मराठी सिनेमात पहिल्यांदाच सईने बिकनी सिन देऊन खळबळ उडवून दिली आहे. आणि यात याच सिनेमातील हे बोल्ड गाणं....

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close