S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • आशाताई, अतिथी देवो भव की पैसा देवो भव ?- राज ठाकरे
  • आशाताई, अतिथी देवो भव की पैसा देवो भव ?- राज ठाकरे

    Published On: Aug 31, 2012 01:17 PM IST | Updated On: Aug 31, 2012 01:17 PM IST

    31 ऑगस्टपाकिस्तानी कलाकारांच्या सहभागावर आशाताई म्हणतात,अतिथी देवो भव मग मुंबईवर हल्ला करणार अजमल कसाबचं स्वागत का नाही केलं ? या कलाकारांचा पुळका येण्यामागे अतिथी देवो भव आहे की पैसा देवो भव असा सणसणीत टोला मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. तसेच कोणत्याही चॅनलनं पाकिस्तानी कलाकारांना सहभागी करुन घेऊ नये, आणि तसं केल्यास होणार्‍या परिणामांना मनसे जबाबदार नसेल असा 'खळ्ळ फट्याक' चा इशाराही राज ठाकरेंनी दिला.

ताज्या बातम्या

और भी
ibnlokmat
close